Services तुमच्या सर्व प्रॉपर्टी कामांसाठी एकच योग्य ठिकाण प्रॉपर्टीकार्ड, 7/12 उतारा, आणि सर्व कायदेशीर दस्त संबंधित सेवा आम्ही अचूक, जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने पुरवतो. तुमची सर्व कामे एकाच ठिकाणी, तज्ज्ञ मार्गदर्शनासह पूर्ण करा. प्रॉपर्टीकार्ड व 7/12 वर सोसायटी / अपार्टमेंटचे नाव लावणे प्रॉपर्टीकार्ड व 7/12 वर खरेदीदाराचे नाव लावणे प्रॉपर्टीकार्ड व 7/12 वरवारसांचे नाव लावणे कन्व्हेयन्स डीड (Conveyance Deed) रजिस्ट्रेशन करणे खरेदीखत (Sale Deed) रजिस्ट्रेशन करणे अपार्टमेंट डीड (Apartment Deed) रजिस्ट्रेशन करणे असाइनमेंट डीड (Assignment Deed) रजिस्ट्रेशन करणे बक्षीसपत्र (Gift Deed) रजिस्ट्रेशन करणे हक्कसोडपत्र (Release Deed) रजिस्ट्रेशन करणे इच्छापत्र / मृत्युपत्र (Will Deed) रजिस्ट्रेशन करणे कोर्ट मॅरेज प्रक्रिया पूर्ण करून देणे सर्व सरकारी कार्यालयातील कामे करून देणे आमच्या इतर सेवा GST रजिस्ट्रेशन IT रिटर्न्स डोमेसाइल सर्टिफिकेट लाईट बिल नाव लावणे जन्म दाखला मृत्यू दाखला Gazzate ( Name Change.) ट्रस्ट रजिस्ट्रेशन (80 जी आणि 12 अ) नॉन क्रीमीलेयर सर्टिफाइड कॉपी काढून देणे