सरकारी कागदपत्रांसाठी तज्ञ मदत
तज्ञ मार्गदर्शन • स्पष्ट प्रक्रिया • वेळेत काम
✔ नाव बदल व गॅझेट प्रक्रिया
✔ प्रॉपर्टी कार्डवर नाव नोंदणी व दुरुस्ती
✔ ७/१२ वर नाव व वारस नोंद
✔ जन्म व मृत्यू दाखले (नवीन / उशिरा नोंद)
✔ वारस दाखला व मालमत्ता दस्तऐवज सेवा
✔ पारदर्शक प्रक्रिया व महाराष्ट्रभर सेवा
आम्ही तुमची कशी मदत करू शकतो?
सरकारी कागदपत्रांसाठी तज्ञ मदत हवी आहे का?
नाव बदल, प्रॉपर्टी कार्ड, ७/१२, जन्म-मृत्यू दाखले व इतर सर्व सरकारी DOCUMENT कामे अनुभवी मार्गदर्शनासह, सोप्या, जलद आणि विश्वासार्ह पद्धतीने करून दिली जातात. योग्य सल्ला, स्पष्ट प्रक्रिया आणि वेळेत काम पूर्ण.
प्रॉपर्टी कार्डवर नाव नोंदणी
मालमत्तेच्या प्रॉपर्टी कार्डवर खरेदीदार, वारस किंवा सह-मालकाचे नाव अधिकृतरीत्या नोंद करून दिले जाते. सर्व शासकीय प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण मदत दिली जाते.
प्रॉपर्टी कार्डवरील नाव दुरुस्ती
प्रॉपर्टी कार्डमधील चुकीचे नाव, स्पेलिंग किंवा तपशील शासकीय पद्धतीने दुरुस्त करून दिले जातात. संपूर्ण प्रक्रिया तज्ञ मार्गदर्शनासह.
अपार्टमेंट / सोसायटी नाव नोंदणी
अपार्टमेंट किंवा गृहनिर्माण सोसायटीचे नाव अधिकृतरीत्या नोंदणी करून देण्याची सेवा. आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण मदत.
शासकीय कागदपत्र सल्ला व मार्गदर्शन
नाव बदल, मालमत्ता व इतर सरकारी कामांसाठी योग्य कागदपत्रे व प्रक्रिया याबाबत तज्ञ सल्ला.
गॅझेटद्वारे नाव बदल सेवा
शासकीय गॅझेटमध्ये नाव बदल प्रसिद्ध करण्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्या व जलद पद्धतीने.
७/१२ वर नाव लावणे
जमीन अथवा मालमत्तेच्या ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदणी व अद्ययावत करण्याची सेवा.
७/१२ वर वारस नोंद
वारस हक्कानुसार ७/१२ उताऱ्यावर वारसांची नोंद करून देण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता व शासकीय प्रक्रिया केली जाते.
वारस दाखला
कुटुंबातील वारसांची अधिकृत नोंद करण्यासाठी वारस दाखला काढून देण्याची संपूर्ण सेवा तज्ञ मार्गदर्शनासह.
जन्म दाखला काढणे (नवीन / उशिरा नोंद)
महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत मार्फत जन्म दाखला काढणे तसेच उशिरा नोंद प्रक्रिया पूर्ण करून देणे.
मृत्यू दाखला काढणे
मृत्यू नोंदणी व अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आवश्यक सर्व शासकीय प्रक्रिया केली जाते.
मालमत्ता दस्तऐवज तपासणी
खरेदीपूर्वी मालमत्तेचे सर्व दस्तऐवज तपासून कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन दिले जाते.
सरकारी कागदपत्र सल्ला सेवा
नाव बदल, मालमत्ता व इतर शासकीय कामांसाठी योग्य कागदपत्रे व प्रक्रिया याबाबत तज्ञ सल्ला दिला जातो.
आमचे पूर्ण केलेले काम
खरेदी, वारसा व दुरुस्ती संदर्भातील प्रॉपर्टी कार्डवरील नाव नोंदणी कामे.




आमचे समाधानी ग्राहक
१८ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर आम्ही अनेक समाधानी ग्राहकांना यशस्वी सेवा प्रदान केल्या आहेत.
विश्वासाची ओळख – जी.के. कन्सल्टंट
मागील १८ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर आम्ही प्रॉपर्टीकार्ड व ७/१२ संबंधित सेवा पारदर्शक, कायदेशीर आणि वेळेत देण्यावर भर देतो. प्रत्येक ग्राहकाला योग्य मार्गदर्शन व विश्वासार्ह सेवा देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

श्री. गोरख कुपाडे
संस्थापक व मुख्य सल्लागार
जी.के. कन्सल्टंट
अनुभवी व विश्वासार्ह नेतृत्व
मागील अनेक वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर आमचे नेतृत्व प्रॉपर्टीकार्ड व ७/१२ संबंधित कामे योग्य मार्गदर्शनासह पूर्ण करते.

श्री. गणेश कुडे
खजिनदार

श्री. गोरख कुपाडे
संस्थापक व मुख्य सल्लागार

श्री. हितेश कुलकर्णी
व्यवसाय मार्गदर्शक
प्रॉपर्टीकार्ड व ७/१२ वरील नाव नोंद, वारस नोंद व दुरुस्ती कामासाठी अनुभवी तज्ञांकडून योग्य मार्गदर्शन घ्या.
१८ वर्षांच्या अनुभवासह पारदर्शक प्रक्रिया आणि विश्वासार्ह सेवा – आजच आमच्याशी संपर्क साधा.
