रमाकांत देशपांडे
श्री गोरख कुपाडे हॆ दैनिक ‘सकाळ’ मधिल एका छोट्याश्या लेखामुळे मला माहित झाले योगयोगाने ते माझ्या सीताबाग सोसायटी मधील घरापासून जेमतेम 100 मीटर वरील मधुरम येथे स्थायिक आहेत हॆ कळले मालमत्ता पत्रक दुरुस्तीचे काम मी एका एजन्सी ला आधीच दिले असल्याचे त्यांना सांगितले तरीही गरज पडल्यास मदत घेईन असे आवर्जून सांगितलं आणि तशी वेळ येताच एके दिवशी सकाळी 1130ला काम सोपवले आगाऊ रक्कम ऑनलाईन दिली त्याच दिवशी संध्याकाळी सात च्या सुमारास “सर तुमचे काम झाले pdf मध्ये प्रॉपर्टी कार्ड प्रत दिसेल ” असा व्हाट्सअप मेसेज आला मी लगेच बघितलं आणि अक्षरशः उडालो!!! कारण गोरखजी नी उज्जैन येथील महाकाल मंदिरातिल दर्शन रांगेतुन वरील मेसेज केला होता!!
शिल्पा देवधर
Excellent work and punctual service..happy customer 👍
अनिता सोनवणे
मी श्रीमती अनिता सोनवणे श्री गोरख कुपाडे यांच्या विषयी सांगताना अभिमान वाटतो की ते समाजसेवा आणि लोकांची सगळी रखडलेली सरकारी काम खूप छान आणि व्यवस्थित रित्या करून देतात आणि बऱ्याच जणांना विनामूल्य ही चांगले महत्त्वाचे सल्ले देतात आणि जर एखाद्याचे काम लवकर होत नसेल तर त्यासाठी करावा लागणार संघर्ष ते करतात गोरगरिबांसाठी त्यांना त्यांच्या कामामध्ये सदैव यश प्राप्ती होवो..
हितेश कुलकर्णी
अभिनंदन त्रिवार अभिनंदन खूप महिन्यांचे दिवसांचे टेंशन 24 तासात नाहीसे केलेत कमाल केली!
