Services
सरकारी कागदपत्रांसाठी तज्ञ मदत
७/१२ उतारा, नाव दुरुस्ती व मालमत्ता कागदपत्रांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन.
अनुभवी सल्लागारांकडून अचूक व विश्वासार्ह सेवा.
सरकारी प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि त्रासमुक्त.
वेळ वाचवा आणि चुका टाळा — आम्ही आहोत तुमच्या सोबत.
आम्ही तुमची कशी मदत करू शकतो?
नाव बदल, पॉवर ऑफ अटर्नी, ७/१२, प्रॉपर्टी कार्ड तसेच इतर जमीन संबंधित सर्व सरकारी कागदपत्रांची प्रक्रिया योग्य मार्गदर्शनाखाली पूर्ण करून दिली जाते.
अचूक माहिती, पारदर्शक प्रक्रिया आणि वेळेत सेवा — तुमचे काम सुरक्षित व विश्वासार्ह पद्धतीने पूर्ण.
प्रॉपर्टी कार्डवर नाव नोंदणी
मालमत्तेच्या प्रॉपर्टी कार्डवर खरेदीदार, वारस किंवा सह-मालकाचे नाव अधिकृतरीत्या नोंद करून दिले जाते. सर्व शासकीय प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण मदत दिली जाते.
प्रॉपर्टी कार्डवरील नाव दुरुस्ती
प्रॉपर्टी कार्डमधील चुकीचे नाव, स्पेलिंग किंवा तपशील शासकीय पद्धतीने दुरुस्त करून दिले जातात. संपूर्ण प्रक्रिया तज्ञ मार्गदर्शनासह.
अपार्टमेंट / सोसायटी नाव नोंदणी
अपार्टमेंट किंवा गृहनिर्माण सोसायटीचे नाव अधिकृतरीत्या नोंदणी करून देण्याची सेवा. आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण मदत.
शासकीय कागदपत्र सल्ला व मार्गदर्शन
नाव बदल, मालमत्ता व इतर सरकारी कामांसाठी योग्य कागदपत्रे व प्रक्रिया याबाबत तज्ञ सल्ला.
गॅझेटद्वारे नाव बदल सेवा
शासकीय गॅझेटमध्ये नाव बदल प्रसिद्ध करण्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्या व जलद पद्धतीने.
७/१२ वर नाव लावणे
जमीन अथवा मालमत्तेच्या ७/१२ उताऱ्यावर नाव नोंदणी व अद्ययावत करण्याची सेवा.
७/१२ वर वारस नोंद
वारस हक्कानुसार ७/१२ उताऱ्यावर वारसांची नोंद करून देण्यासाठी आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता व शासकीय प्रक्रिया केली जाते.
वारस दाखला
कुटुंबातील वारसांची अधिकृत नोंद करण्यासाठी वारस दाखला काढून देण्याची संपूर्ण सेवा तज्ञ मार्गदर्शनासह.
जन्म दाखला काढणे (नवीन / उशिरा नोंद)
महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत मार्फत जन्म दाखला काढणे तसेच उशिरा नोंद प्रक्रिया पूर्ण करून देणे.
मृत्यू दाखला काढणे
मृत्यू नोंदणी व अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आवश्यक सर्व शासकीय प्रक्रिया केली जाते.
मालमत्ता दस्तऐवज तपासणी
खरेदीपूर्वी मालमत्तेचे सर्व दस्तऐवज तपासून कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन दिले जाते.
सरकारी कागदपत्र सल्ला सेवा
नाव बदल, मालमत्ता व इतर शासकीय कामांसाठी योग्य कागदपत्रे व प्रक्रिया याबाबत तज्ञ सल्ला दिला जातो.
आमचे ग्राहक
मागील अनेक वर्षांपासून आम्ही शेकडो ग्राहकांची जमीन, मालमत्ता व सरकारी कागदपत्रांची कामे यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.
व्यक्तिगत ग्राहक, कुटुंबे, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार आमच्या सेवांवर विश्वास ठेवतात.
अचूक प्रक्रिया, वेळेत काम आणि पारदर्शक मार्गदर्शन यामुळे आमच्याशी जोडलेले प्रत्येक ग्राहक समाधानाने आमची सेवा पुन्हा निवडतो.
विश्वासार्ह सेवा आणि उत्कृष्ट कामगिरी
Namजमीन व मालमत्ता संबंधित कागदपत्रांची प्रक्रिया अत्यंत सोप्या आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून दिली. योग्य मार्गदर्शन, वेळेवर अपडेट्स आणि पूर्ण सहकार्यामुळे आमचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण झाले. विश्वासाने काम देण्यासारखी सेवा.

John Doe
CEO, ACME INC.
तुम्हालाही तुमचे काम सुरू करायचे आहे का?
आजच संपर्क करा आणि तुमच्या प्रॉपर्टी संबंधित सर्व प्रक्रिया तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षित व जलद पूर्ण करून घ्या.
